अर्थ : एखाद्याला आकर्षित करण्यासाठी खोटे-खोटे किंवा लाडे-लाडे नकार देणारे स्त्रियांचे किंवा स्त्रियांसारखे वर्तन.
उदाहरणे :
सीता खूप नखरे करते.
समानार्थी : नखरा
चोचले व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chochle samanarthi shabd in Marathi.